एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : औरंगाबाद : फ्लिपकार्टवरुन तलवार, चाकू, गुप्तीचं शॉपिंग
औरंगाबादच्या दंगलीचं साहित्य ऑनलाईन खरेदी केलं होतं का, असा प्रश्न पडत आहे. कारण औरंगाबादमध्ये चौघांच्या टोळीनं फ्लिपकार्टवरुन चक्क तलवारी मागवल्या. तब्बल 12 तलवारी, 13 चाकू, एक गुप्ती आणि कुकरी अशा शस्त्रांची ऑनलाईन खरेदी या टोळीनं केली. या प्रकरणी औरंगाबादच्या क्राईम ब्रँचनं इन्स्टाकोट सर्विस प्राइवेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतलं आहे
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement