एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर: मिरवणुकीसाठी आणलेला हत्ती नदीतून बाहेरच येईना
अहमदनगरच्या अकोले शहरात मिरवणुकीसाठी आणलेल्या एका हत्तीनं पाण्यातच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे मिरवणुकीला चक्क चार तास उशीर झाला आहे.
गेल्या पाच तासापासून हा हत्ती प्रवरा नदीच्या पात्रात मनसोक्त आंघोळ करतोय. त्याच्या मालकानं/माहुताने त्याला बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र हत्ती त्याला दाद देत नाही.
अकोल्यात खंडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी 7 वाजता मिरणूक काढली जाणार होती, मात्र अजूनही ही मिरवणूक सुरु झालेली नाही.

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement