IPL 2023 : 'मुंह फोडबा का', आयपीएलमध्ये भोजपुरी कॉमेंट्रीचा भौकाल, रवी किशनच्या स्वॅगवर नेटकरी फिदा!
Bhojpuri commentators for IPL 2023 : "जिंदगी झंड बा, और पहली बार हुए #iplbhojpuri का घमांड बा !!!!
Bhojpuri commentators for IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना आतापर्यंत झालाय. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर, वाईड-नो बॉलवर DRS यासह यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच नवे पाहायला मिळतेय. यंदाच्या आयपीएलमधीव भोजपुरी कॉमेंट्री चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलची कॉमेंट्री 12 प्रदेशिक भाषामध्ये होते आहे. यामध्ये मराठी, तेलगू, भोजपुरीसह इतर भाषांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा भोजपुरी कॉमेंट्रीची सुरु आहे. अभिनेता रवी किशनच्या स्वॅगमुळे भोजपुरी कॉमेंट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
रवी किशन याने अस्सल भोजपुरी स्वॅग धरत आयपीएलची कॉमेंट्री केली. चेन्नई आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यावेळी भोजपुरी कॉमेंट्री चर्चेचा विषय होती. ज्यांना भोजपुरी भाषा समजत नाही, अशा चाहत्यांनीही याचा आनंद घेतला. अनेकांनी ट्वीटवर व्हिडीओ पोस्ट करत रवी किशनचे कौतुक केले. "ई का हो, मुंह फोड़बा का...? पासून जिय जवान जिय.. लहि गईल-लहि गईल" यासारखे शब्द कानावर ऐकायला मिळत होते. रवी किशन याची कॉमेंट्री शैली अनेकांना भावली.
Bhojpuri Commentary might be the best thing that has happened to IPL #IPL2023 pic.twitter.com/GGH1LYTyRg
— Suraj singh Parmar (@iassuraj10) April 1, 2023
IPL Commentary is being relayed by @JioCinema in multiple languages but the true spirit of regionalism is seen in Bhojpuri
— bhaavna arora (@BhaavnaArora) April 1, 2023
Arre Baapre! 🤯#IPLonJioCinema pic.twitter.com/xv4V627375
My reaction after Bhojpuri commentary in IPL 2023 on Jio Cinema be like 🤞🔥 pic.twitter.com/RHeJoj07kH
— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) March 31, 2023
Ravi Kishan doing bhojpuri commentary in the IPL 2023 on Jio Cinema - So good to hear the bhojpuri commentary! pic.twitter.com/koj1pcRkrY
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2023
मुंह नैखें फोरे के #IPLonJioCinema #bhojpuri #Cricket #ipl #iplopeningceremony #Commentary pic.twitter.com/dUoxXQDxOk
— Ravi Prashant (@IamRaviprashant) March 31, 2023
Humari batting 😍 x Bhojpuri commentary 🎙️ >>>>> #LSGvDC | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndazpic.twitter.com/FcIaverMQL
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 1, 2023
Watching IPL with only Bhojpuri commentary 😎 pic.twitter.com/rOIvP1TJzw
— Confused Rajasthani 4.0 (@Memes_Raj) April 1, 2023
Bhojpuri commentary is one of the best thing that happened to IPL .#IPLonJioCinema #GTvsCSK #cskvsgt #CSKvGT #bhojpuricommentary #IPL pic.twitter.com/HTNlVx3YAJ
— Ujjawal Sinha (@UjjawallSinha) March 31, 2023
I think I am watching the wrong Bhojpuri commentary in the IPL. pic.twitter.com/y2UQuKyq5z
— Sunil the Cricketer (@1sInto2s) March 31, 2023
"Commentary in Bhojpuri for IPL is a tribute to my mother tongue," says BJP MP Ravi Kishan
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2023
Read @ANI Story | https://t.co/Y2TcbllZrv#IPL #bhojpuricommentary #RaviKishan pic.twitter.com/20MnDzZejU
भोजपुरीमध्ये कॉमेंट्री केल्यानंतर रवी किशन याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये तो सर्व चाहत्यांना धन्यवाद म्हणतोय. त्याशिवाय भोजपुरी भाषेत कॉमेंट्री सुरु करण्याचा निर्णय घेणाऱ्याचेही आभार व्यक्त केले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रवी किशन म्हणतो... "जिंदगी झंड बा, और पहली बार हुए #iplbhojpuri का घमांड बा !!!!
View this post on Instagram