एक्स्प्लोर
Photo: 'रोनाल्डो' झाला मालामाल, सौदी अरेबियाच्या वतीने खेळण्यासाठी दरवर्षी 1800 कोटी रुपये

Cristiano Ronaldo
1/10

जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2/10

रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे.
3/10

रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि AlNassr यांच्यातील कराराकडे क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार म्हणून पाहिले जात आहे.
4/10

त्यामुळे कमाईच्या बाबतीत फुटबॉलसारख्या खेळासमोर क्रिकेट कुठेही टिकत नाही, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
5/10

सौदी अरेबियाच्या AlNassr क्लबच्या वतीने खेळण्यासाठी रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) दरवर्षी 1800 कोटी रुपये मिळतील.
6/10

पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूला इतके पैसे कमवण्यासाठी जवळपास 150 वर्षे क्रिकेट खेळावे लागणार आहे.
7/10

या आकडेवारीवरून हे दिसते की, क्रिकेट जगभर कितीही लोकप्रिय झाले असले तरी फुटबॉलच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
8/10

रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि मेस्सी सारखे खेळाडू एका वर्षात क्लबशी करार करून जितके कमावतात, तितकी कमाई कोणताही क्रिकेटपटू त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत करू शकत नाही.
9/10

आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूची कमाई फक्त 18 कोटी रुपये आहे.
10/10

रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका वर्षाच्या कमाईची बरोबरी करण्यासाठी त्या खेळाडूला 100 वर्षे आयपीएल खेळावे लागेल.
Published at : 04 Jan 2023 10:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
