एक्स्प्लोर
Glenn Maxwell : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते.... आयपीएलच्या इतिहासात ग्लेन मॅक्सवेलचा 'लज्जास्पद रेकॉर्ड'
Glenn Maxwell Most Ducks IPL History : लज्जास्पद शब्दाने लज्जेने मान खाली घालावी इतका लाजिरवाणा रेकॉर्ड ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या इतिहासात केला आहे.

Glenn Maxwell Most Ducks IPL History
1/9

लज्जास्पद शब्दाने लज्जेने मान खाली घालावी इतका लाजिरवाणा रेकॉर्ड ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या इतिहासात केला आहे.
2/9

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे.
3/9

आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल 135 सामन्यांमध्ये 19 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
4/9

पंजाब किंग्ज (PBKS) चा भाग असलेल्या मॅक्सवेलने मंगळवारी हा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.
5/9

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध तो गोल्डन डकसाठी बाद झाला.
6/9

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा आयपीएलमध्ये 18 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
7/9

माजी विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकने 257 आयपीएल सामन्यांमध्ये 18 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
8/9

माजी भारतीय फिरकी गोलंदाज पियुष चावला आयपीएलमध्ये 16 वेळा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
9/9

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन देखील आयपीएलमध्ये 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
Published at : 25 Mar 2025 10:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
