एक्स्प्लोर
Suryakumar Yadav luxury flats in Mumbai : सूर्यकुमार यादवची पाडव्याची मोठी खरेदी, मुंबईमध्ये घेतले दोन आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून फिरतील डोळे
सूर्यकुमार यादवने मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत.

Suryakumar Yadav flats in Mumbai Godrej Sky Terraces
1/8

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले.
2/8

सूर्या फलंदाजीत आपली जादू दाखवू शकला नाही आणि संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
3/8

आता सूर्या दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, सूर्यकुमार यादवने पाडव्याची मोठी खरेदी केली आहे.
4/8

सूर्यकुमार यादवने मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. दोन फ्लॅटची किंमत खूप जास्त आहे.
5/8

विशेष म्हणजे सूर्याने हे फ्लॅट मुंबईतील गोदरेज स्काय टेरेसमध्ये खरेदी केले आहेत.
6/8

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या सूर्याने एका क्षणात मोठी गुंतवणूक केली.
7/8

वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा यादव यांनी मुंबईतील देवनार परिसरात दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
8/8

सूर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नी देविशा यादव यांच्या या फ्लॅट्सची किंमत 21 कोटी 10 लाख रुपये आहे.
Published at : 25 Mar 2025 07:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
