एक्स्प्लोर
Pune Rain : पुण्यात, पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी-वाऱ्यासह पाऊस; रस्त्यांवर पाणी साचले
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

pune rain
1/8

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.
2/8

हवामान खात्याने राज्यभर पावसाचा इशारा दिला होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
3/8

डेक्कन, घोले रोड, आपटे रोड, फर्ग्यूसन रोड, कोथरुड , कर्वे नगर आणि पेठांच्यापरिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे.
4/8

पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचे नदीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे.
5/8

पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
6/8

पुण्यातील पौड फाट्याजवळ आज संध्याकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
7/8

साठलेल्या पाण्यामुळे गाडी चालवण्यासाठी नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.
8/8

रत्यांवर पाणी साठल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
Published at : 16 Mar 2023 08:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
