एक्स्प्लोर
Murlidhar Mohol: नाकावर दुखापत, पायाला पट्टी, अंगावर मारल्याच्या खुणा; मारणेच्या गुडांनी मारहाण केलेल्या तरूणाची मुरलीधर मोहोळांनी घेतली भेट
Murlidhar Mohol: शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती.
Murlidhar Mohol Meet Devendra Jog
1/6

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
2/6

अद्याप एक जण फरार आहे, फरार असलेला गुंड गज्या मारणेचा भाचा असल्याचा माहिती आहे. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.
Published at : 22 Feb 2025 12:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर























