Beed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवाल
Beed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवाल
- गोड बोलून सरकार प्रकरण हाताळत आहे. - सरकारनं धरलेच कोणाला. - तीन महिन्यात ज्यांची ज्यांची नावे सांगितले त्या संदर्भात काय कारवाई केली. - पुराव्यासह सांगूनही कारवाई झाली नाही. - भ्रष्टाचार कोणी केला कोणी उकरून काढला.. परळी मध्ये जेवढे कोण कोणा कोणाचे झाले आणि कोणी केले हे पुरावे देणारी माणसं सांगणारे हे सगळ्यांना सहा आरोपी करणारे हेही तुम्हाला माहित आहे. - हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर सहकार्य करणाऱ्या वर कारवाई केली नाही. - नाव सांगणारे तुम्ही पुरावे देणारे तुम्ही सरकार तुम्ही मग सरकारला नेमकं या प्रकरणाचं काय करायचं आहे असा प्रश्न उपस्थित होतो. - एवढ्या दिवस तुम्ही नेमकं केलं काय? - मुख्यमंत्री ते सगळं करत आहेत.. कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं.. मागण्या संदर्भात आतापर्यंत झालं काय. - या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलना बसायची वेळ येते हे वाईट आहे. - प्रत्येक वेळेस गोड बोलून.. देशमुख कुटुंबाला भेटीस नाही करू शकत. त्यांच्यावरती ही दुर्दैवी वेळ यायलाच नको होती. - सरकार असताना दुर्दैवी उपोषणाची वेळ येते. - प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे त्यामुळे राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका.. - मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले आहेत. - मत वेगळे असू शकतात. - सुरेश धस यांच्या प्रश्नावर आपण काहीही बघत नाही असं त्याला उत्तर.. - आपल्याला जेवढी धमक आहे छातीठोकपणे काम करतो.. - आपल्या छक्के पंजे खेळता येत नाहीत.. दुसऱ्याचं कुटुंब दावावर लागतात. - मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत.. शिंदे सरकार पाहिजे होते सर्वांना आत टाकले असते किती तिरस्कार आहे हे यावरून लक्षात येत आहे मुख्यमंत्र्यांचे चालू दिले नाही तर उपमुख्यमंत्र्यांचे काय चालू देणार आहेत सरकारने या ठिकाणी काळजी दाखवायला पाहिजे होती फडणवीस देखील या ठिकाणी आले नाही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीही अधिकार नाहीत. त्यांना अधिकार दिले तर आरोपी अटक होतील. देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडून प्रयोग सुरु आहे.. नेत्यांनी येऊन इथं कागदपत्र घ्यायचं हा प्रसिद्ध चा भाग सुरू झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपसात प्रगती काय हेच सांगा. नऊ तारखेला चारशीट दाखल होईल. सरकार उघडे पडले आहे एकही आरोपी सुटणार नाही आणि सह आरोपी केले पाहिजे त्यांनी भूल थापा देऊन अर्ध्यातून पळून जायचे का जिवाला धोका झाला तर गाठ मराठ्या सोबत आहे इथे इतर लोकांनी काही केलं तर आम्ही जबाबदार नाही तुमच्या हातात सत्ता आल्याने लोकशाही मारून टाकली का उपोषणा बाबत गावकऱ्यांचा निर्णय आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे


















