एक्स्प्लोर
Pune Crime News: वडगाव शेरी दोन गटात बाचाबाची अन् वाहनांची तोडफोड; चारचाकी, दुचाकीसह 10 ते 15 वाहनं फोडली, पुणेकर त्रस्त
Pune Crime News: वडगाव शेरीत मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
Pune Crime News
1/5

दोन गटात बाचाबाची सुरु झाली आणि त्यानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे.
2/5

या तोडफोडीत सर्वसामान्य पुणेकरांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. अशा तोडफोडीच्या घटना पुण्यात वारंवार घडत आहेत.
Published at : 22 Feb 2025 03:25 PM (IST)
आणखी पाहा























