एक्स्प्लोर
Raj Theckeray : मनसेच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, काळाराम मंदिराचे घेतले दर्शन.
Raj Theckeray : राज ठाकरे लोकसभेच्या मैदानात, नाशिकच्या काळाराम मंदिराचं घेतलं दर्शन, अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा.

Raj Theckeray : ( Image Source - Reporter Nashik )
1/10

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. ( Image Source - Reporter Nashik )
2/10

मनसेच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त ते तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.( Image Source - Reporter Nashik )
3/10

गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे नाशकात दाखल झाले. यावेळी मनसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. ( Image Source - Reporter Nashik )
4/10

राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असताना त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. मंदिराबाहेर मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे अनेक बॅनरही परिसरात लावण्यात आले आहे.( Image Source - Reporter Nashik )
5/10

यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली. अमित ठाकरे यांनी यावेळी सपत्नीक पूजा केली. ( Image Source - Reporter Nashik )
6/10

राज ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत करण्यात आले.( Image Source - Reporter Nashik )
7/10

मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महिलांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. ( Image Source - Reporter Nashik )
8/10

सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. ( Image Source - Reporter Nashik )
9/10

राज ठाकरेंनी यावेळी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली.( Image Source - Reporter Nashik )
10/10

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे अनेक बॅनरही परिसरात लावण्यात आले आहे.( Image Source - Reporter Nashik )
Published at : 08 Mar 2024 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion