एक्स्प्लोर
Worli Sea Link Accident : वरळी सी लिंकवर कारचा चक्काचूर, दोन वाहनांना भरधाव वाहनाची धडक
Mumbai Accident News : वरळी वांद्रे सी लिंकवरील टोल नाक्याजवळ वाहनांचा भीषण अपघात झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Worli Sea Link Accident : वरळी सी लिंकवर कारचा चक्काचूर, दोन वाहनांना भरधाव वाहनाची धडक
1/9

मुंबईतील वरळी-वांद्रे समुद्र सेतू अर्थात वरळी-वांद्रे सी लिंक हा मुंबईतील महत्त्वाचा मार्ग आहे.
2/9

या सी लिंकवर आज भीषण अपघात झाला
3/9

सी लिंक टोल नाक्यावर मोठा अपघात झाला.
4/9

टोल नाक्यावर उभे असलेल्या दोन गाड्यांना मागून वेगाने आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली.
5/9

या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
6/9

गुरुवार (9 नोव्हेंबर) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
7/9

या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून अपघाताचे नेमकं कारण समोर आले नाही.
8/9

या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
9/9

जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published at : 09 Nov 2023 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion