निमरत कौरने नेहमीच तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

निमरत कौरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: ABP Network

वयाच्या 42 व्या वर्षी निमरत कौरचे सौंदर्य पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटते.

Image Source: ABP Network

टील ब्लू रंगाच्या ऑफ शोल्डर गाउनवमध्ये ती सुंदर दिसत आहे.

Image Source: ABP Network

चाहत्यांना तीचा हा लुक आवडला आहे.

Image Source: ABP Network

निमरत कौरने एकापेक्षा जास्त पोझ देत फोटोसेशन केले आहे.

Image Source: ABP Network

निमरत कौर अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स' या चित्रपटात दिसली होती.

Image Source: ABP Network

चाहते निमरत कौरच्या या स्टाईलिश लुकचे कौतुक करीत आहेत.

Image Source: ABP Network