एक्स्प्लोर
Mumbai Goa Traffic Update: होळीमागून विकेंडवार..मुंबई गोवा महामार्गावर चाकरमानी अडकले, प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा,Photos
होळीपूर्वी कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ आणि मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे.

Mumbai Goa Highway Traffic
1/7

मुंबई-गोवा महामार्गावर आणि माणगाव-पुणे राज्यमार्गावर शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
2/7

शिंगणापूरच्या शिंगोत्सवासाठी गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
3/7

इंदापूर, माणगाव आणि आसपासच्या भागांत वाहतूक ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
4/7

परतीच्या प्रवासाला निघालेले प्रवाशी पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
5/7

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
6/7

13 मार्च रोजी लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत होळी साजरी करण्यासाठी त्यांच्या गावी गेलेले चाकरमानी पुन्हा मुंबईस, आपल्या नोकरीच्या ठिकाणी परतत आहेत.
7/7

दरम्यान, होळीसह शनिवार रविवार जोडून आल्याने विकेंड घालवण्यासाठी कोकणात, मुंबईस व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.
Published at : 15 Mar 2025 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
नाशिक
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
