एक्स्प्लोर
Malegaon Accident : मालेगावात मळगाव-नांदगाव बस उलटली, 30 ते 35 शाळकरी मुलं जखमी
नांदगाव आगाराची मळगाव-नांदगाव बस उलटली. चालक वाहकासह तीस ते पस्तीस शाळकरी मुले जखमी झाली आहेत.

Malegaon ST Bus Accident
1/6

मालेगावात नांदगाव आगाराची मळगाव-नांदगाव बस उलटली.
2/6

चालक वाहकासह तीस ते पस्तीस शाळकरी मुले जखमी झाली आहेत.
3/6

स्टिअरिंग रॉड तुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.
4/6

जामदरी-कळमदरी रस्त्यावर हा अपघात झाला.
5/6

जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.
6/6

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.
Published at : 06 Sep 2023 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
