एक्स्प्लोर

1 एप्रिलपासून बदलणार 'हे' 6 नियम, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती

अनेक नियमांमध्ये आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून बदल होणार आहे. जाणून घेऊयात याबबातची सविस्त माहिती.

New Rules 1st April : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरात मोठा सवलत तसेच अनेक नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. आता हे नियम आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून लागू होत आहेत. या बदलामध्ये कर वजावट (TDS) आणि स्रोतावरील कर संकलन (TCS) साठी नवीन नियम देखील समाविष्ट आहेत. जाणून घेऊयात याबाबतच सविस्तर माहिती. 

ज्येष्ठ नागरिक आणि घरमालकांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपात दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पूर्वी ते 50 हजार रुपये होते, ते आता 1 लाख रुपये झाले आहे. त्यामुळे त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जमीनदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. खरेतर, भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस कपातीची मर्यादा प्रति आर्थिक वर्ष 2.4 लाख रुपयांवरून प्रति आर्थिक वर्ष 6 लाख रुपये करण्यात आली आहे.

परदेशी व्यवहारांवर टीसीएसची मर्यादा वाढली

परदेशातून व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी आरबीआयच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेसाठी टीसीएस कपातीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. यापूर्वी परदेशातून 7 लाख रुपयांच्या व्यवहारांवर TCS वजा केले जात होते, ते 10 लाख रुपये करण्यात आले आहे.

शैक्षणिक कर्जावरील टीडीएस काढला

विशिष्ट वित्तीय संस्थेकडून शैक्षणिक कर्जावरील TCS काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी, 7 लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्जावर 0.5 टक्के TCS वजा केले जात होते, तर 7 लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक व्यवहारांवर 5 टक्के TCS कापले जात होते.

लाभांश आणि म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या कमाईची मर्यादा वाढवली

लाभांश उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे, तर म्युच्युअल फंडांच्या युनिट्सवर मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा देखील प्रत्येक आर्थिक वर्षात 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय टीडीएस देखील प्रति बक्षीस 10,000 रुपये करण्यात आला आहे.

एलपीजीच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचे पुनरावलोकन करतात, त्यामुळे तुम्हाला 1 एप्रिलच्या पहाटे सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतात.

ATF आणि CNG-PNG दर

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या हवाई इंधनाच्या किंमतींमध्ये काही बदल करतात, म्हणजे एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG.

महत्वाच्या बातम्या:

Income Tax Bill 2025: इन्कम टॅक्स फॉर्म भरताना अडचण येतेय? नवे नियम किचकट वाटतात? तुम्हीही सूचवू शकता कमिटीला बदल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Embed widget