एक्स्प्लोर

Pinha Ga Pori Pinga Marathi Serial: वल्लरी आणि पिंगा गर्ल्सना अशोक मा. मा. देणार मदतीचा हात; पुढे काय घडणार?

Pinha Ga Pori Pinga Marathi Serial: पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नेहेमीच काही ना काही नाट्यमय घडत असतं, आणि यावेळीही त्याला अपवाद नाही.

Pinha Ga Pori Pinga Marathi Serial: कलर्स मराठीवर (Colours Marathi) येत्या रविवारी आपल्या दोन लाडक्या मालिका म्हणजेच, अशोक मा.मा (Ashok Ma Ma) आणि पिंगा ग पोरी पिंगा (Pinha Ga Pori Pinga) या मालिकांचा दोन तासांचा विशेष भाग बघायला मिळणार आहे. पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नेहेमीच काही ना काही नाट्यमय घडत असतं, आणि यावेळीही त्याला अपवाद नाही. श्वेता आणि वल्लरीचा अचानक खूप मोठा अपघात होणार आहे, त्यामध्ये वल्लरी गंभीर जखमी होते आणि तिचा जीव धोक्यात असतो.

अशावेळी अशोक मामा तिच्या मदतीला धावून येणार आहेत. अशोक मा. मा. मालिकेत पिंगा गर्ल्स आणि मामांचा परिवार मिळून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसणार आहेत. पण, अचानक घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसतो. आता नक्की काय घडतं? मामा वल्लरीचा जीव कसा वाचवणार?   

अशोक मा.मा. मालिकेत मामांचा वाढदिवस हा त्यांच्या सगळ्या लाडक्या मुलांसाठी आनंदाचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे सकाळी त्यांनी फास्टिंग शुगर चेक केली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथेच त्यांची भेट होणार आहे श्वेता आणि वल्लरीशी पण ही भेट आनंदाची नव्हे, तर चिंतेची ठरते. वल्लरी गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ आहे, आणि डॉक्टर तिला ऍडमिट करण्यास नकार देतात. मात्र, मामा पुढाकार घेत डॉक्टरांना समजावताना दिसणार आहेत. दरम्यान, मुलांना कळतं की मामांचा वाढदिवस आहे आणि त्याचवेळी पोलिस श्वेताची चौकशी सुरू करतात. मामा परिस्थिती हाताळून सांगतात की ते तिचे नातेवाईक आहेत. प्रेरणाला समजतं की वल्लरीला अपघात झाला आहे आणि सगळे अस्वस्थ होतात. 

मामा घरी परततात. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण आहे. प्रेरणा,तेजा,मिठ्ठु,श्वेता,मनोज आणि सगळे कुटुंबीय मिळून त्यांचं 65 दिव्यांनी औक्षण करतात. हे पाहून भैरवीचे डोळे पाणावतात. मामांच्या डोळ्यांत समाधान झळकतं. त्यांच्या आयुष्यातील हा अनोखा क्षण पाहून घरच्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं. या साऱ्या घटनांमुळे मामांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. आता या सगळ्या घडामोडींमुळे मामांच्या आणि भैरवीच्या नात्यात काही नवीन वळण येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget