एक्स्प्लोर
तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा : बचत विमा योजना असणं महत्त्वाचं का?
घर सांभाळत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा परिस्थितीत बचत सुरक्षा योजना महत्त्वाची भूमिका पार पाडते.

HDFC Life Sanchay Plus
Source : HDFC Life Sanchay Plus
HDFC Life Sanchay Plus : घर सांभाळत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यामध्ये कुटुंबाचं स्वास्थ राखणं, दैनंदिन खर्च भागवणे, मुलांच्या शिक्षणासाठी नियोजन आणि आपत्कालीन प्रसंगाना सामोरं अशा गोष्टींवर देखील लक्ष द्यावं लागतं. खर्चाचं नियोजन आणि बचत हे महत्त्वाचं असतं. दीर्घकालीन वित्तीय स्थिरता मिळवण्यासाठी पारंपरिक बचतीवर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत बचत सुरक्षा योजना महत्त्वाची भूमिका पार पाडते. बचत आणि जीवन संरक्षणाला एकत्रित केल्यास सुरक्षा आणि निश्चित उत्पन्न देखील मिळतं.
Disclaimer : This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion