एक्स्प्लोर
Kolhapur Flood : कोल्हापूरला पुराचा वेढा, शहरात पाणी, 2019 सालची परिस्थिती येण्याची शक्यता, पाहा फोटो
k1
1/10

कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
2/10

कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
3/10

शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे.
4/10

जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.
5/10

जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे.
6/10

पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
7/10

पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर आहे, पुढच्या काही वेळात पाणी पातळी 50 फुटांवर पोहोचणार आहे.
8/10

कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRFची आणखी एक टीम रवाना झाली आहे.
9/10

शहरातील अनेक भागात पाणी यायला सुरुवात झाली आहे.
10/10

जोरदार पावसामुळं सांगली आणि कोल्हापूरला यंदाही महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
Published at : 23 Jul 2021 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
