एक्स्प्लोर
Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात नवऱ्याला यायला जमलं नाही, बायकोनं व्हिडिओ कॉलवर दर्शन घडवलं, पण चक्क फोनच..
Maha Kumbh 2025: एका महिलेने आपले पती महाकुंभ मेळ्यात येऊ न शकल्याने त्यांनी मोबाइलवर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या कुंभमेळाव्याचे दर्शन घडवलं आहे. पण पुढे जे केलं ते पाहून सारेच चकित झाले आहे.
Maha Kumbh 2025:
1/8

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर सध्या महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भाविक गंगेत पवित्र स्नान करत आहे.
2/8

आतापर्यंत देशातील कोट्यावधी भरातीयांसह जगभरातील नागरिकांनी ही या मोठ्या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेत गंगेत पवित्र स्नान केलं आहे.
Published at : 25 Feb 2025 02:03 PM (IST)
आणखी पाहा























