एक्स्प्लोर

IND Vs Nz Score : टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार

India vs New Zealand Score Update : आज ग्रुप अ मधील शेवटच्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत.

Key Events
New Zealand vs India Live Cricket Score IND vs NZ Scorecard Update points table champions trophy 2025 News Marathi IND Vs Nz Score : टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार
india vs new zealand Champions Trophy 2025 Live Cricket Score
Source : ABP

Background

India vs New Zealand Champions Trophy 2025 Cricket Score : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. यासह, सेमीफायनलमध्ये भारत कोणत्या संघाशी सामना करेल हे देखील निश्चित झाले आहे. भारतीय संघ 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल, तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोर येथे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती हिरो म्हणून उदयास आला. वरुणने न्यूझीलंडच्या 5 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वरुणने 10 षटकांत 42 धावा देत 5 विकेट घेतल्या.

भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही हरवले. दुसरीकडे, न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानला हरवले आणि नंतर बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. 24 वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना खेळला गेला होता. 2000 मध्ये, दोन्ही संघांनी अंतिम सामना खेळला जिथे किवी संघ जिंकला होता.

21:45 PM (IST)  •  02 Mar 2025

टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे भारताने अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. गट टप्प्यात भारताची अपराजित मालिका सुरूच राहिली कारण संघाने तिन्ही सामने जिंकून गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप बी मध्ये दुसरे स्थानवर आहे.

21:33 PM (IST)  •  02 Mar 2025

IND Vs Nz Live Score : दुबईत रोमांचक मोडवर सामना! भारतीय संघाची विजयाकडे वाटचाल...  विल्यमसनही OUT!

फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने केन विल्यमसनला आऊट करून न्यूझीलंडला सातवा धक्का दिला आहे. विल्यमसन चांगली फलंदाजी करत होता आणि त्याने अर्धशतक झळकावले होते, पण त्याने पुढे जाऊन प्रयत्न केला पण तो चुकला. राहुलने कोणतीही चूक केली नाही आणि त्याला आरामात स्टंप केले. 120 चेंडूत सात चौकारांसह 81 धावा काढल्यानंतर विल्यमसन बाद झाला. न्यूझीलंडने 169 धावांवर सात विकेट गमावल्या आहेत.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं आणि चांदी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा दर काय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं आणि चांदी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा दर काय? 
Beed Crime News: माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, नेमकं प्रकरण काय?
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, नेमकं प्रकरण काय?
भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; स्ट्राँग रुमवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; स्ट्राँग रुमवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
ICC ODI Rankings: शतक ठोकलं अन् रँकिंग ढवळून निघाली, विराटच्या स्फोटक खेळीनंतर ICC ची टॉप-5 रँकिंग बदलली; कोण कुठल्या क्रमांकावर?
शतक ठोकलं अन् रँकिंग ढवळून निघाली, विराटच्या स्फोटक खेळीनंतर ICC ची टॉप-5 रँकिंग बदलली; कोण कुठल्या क्रमांकावर?
Rohini Khadse: मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर राडा; पक्षाचा उमेदवार नसतानाही रोहिणी खडसे मतदानकेंद्रावर बसल्या तळ ठोकून, व्हिडीओ व्हायरल
मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर राडा; पक्षाचा उमेदवार नसतानाही रोहिणी खडसे मतदानकेंद्रावर बसल्या तळ ठोकून, व्हिडीओ व्हायरल
Embed widget