एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Family Beed :कुटुंब अस्ताव्यस्त झालं, आता केवळ न्याय उरलाय, देशमुख कुटुंबियांचा निर्वाणीचा इशारा, पहा
संतोष देशमुख कुटुंबियांनी आता न्यायासाठी टोकाचं पाऊल उचलत अन्नत्याग आंदोलन केलंय. आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झाले आहेत.

Santosh Deshmukh
1/6

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय .
2/6

संतोष देशमुख यांचं सारं कुटुंब एकत्र आलय .न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे. आता आरोपींना अटक झाली नाही तर आमचाही जगण्यात उपयोग नाही . असं देशमुखांच्या आई म्हणाल्या .
3/6

स्थानिक प्रशासनाने जेव्हा या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे दिला त्यानंतर पोलिसांनी काहीही सहकार्य केलेलं दिसत नाही .देशमुख कुटुंबीयांना पुरावे देताना हात झटकले .: धनंजय देशमुख
4/6

आता आमच्या हातात केवळ न्याय उरला आहे .तू मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही .कोणत्याही टोकाला जाऊ असा निर्वाणीचा इशाराच देशमुख कुटुंबीयांनी दिलाय .
5/6

अनेक लोकांनी सीसीटीव्ही फुटेज आणले .प्रसारमाध्यमांनी या घटनेतील पुराव्यांचा आढावा घेतला मात्र पोलीस प्रशासनाचे प्रयत्न दिसले नाहीत असं धनंजय देशमुख म्हणाले .
6/6

आमचं सगळं कुटुंब अस्ताव्यस्त झाले .घटना घडल्यापासून आम्ही केवळडोळ्यांनी एकमेकांशी बोलतोय .कुणी कुणाला आधार द्यायचा हा प्रश्न राहिला नाही .आमच्या कुटुंबाचा आधारच यांनी हिरावून घेतलाय . अशी देशमुख कुटुंबाची भावना आहे.
Published at : 25 Feb 2025 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
जळगाव
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion