एक्स्प्लोर
'धोनीसोबतचं नातं म्हणजे आयुष्यातला डाग', दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये तरी माही भाई अन् अभिनेत्रीचं नातं का तुटलं?
ही अभिनेत्री आणि महेंद्रसिंह धोनी हे साधारण दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते, असं म्हटलं जातं. त्यांचं हे नातं मात्र शेवटपर्यंत टिकू शकलं नाही.
mahendra singh dhoni and raai laxmi
1/8

क्रिकेट आणि मनोरंजन जगताचं एक आगळंवेगळं नातं आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक नट्यांनी क्रिकेटपटूंशी लग्न केलेलं आहे. यात विराट कोहली-अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध कपल्सचाही समावेश आहे.
2/8

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याचेही नाव कधीकाळी सिने क्षेत्रातील प्रसिद्ध नटीशी जोडलं जात होतं. असं म्हणतात की त्या दोघांनीही एकमेकांना साधारण दोन वर्षे डेट केलेलं आहे.
Published at : 02 Mar 2025 03:09 PM (IST)
आणखी पाहा























