एक्स्प्लोर
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकात रेल्वे दीड तास थांबवल्याने प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. रेल्वे थांबवून ठेवण्याचे कोणतेही कारण प्रशासनाकडे नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते.
Igatpuri Railway Station
1/6

लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरस्टार गाडी दीड तास इगतपुरी स्थानकात उभी करून ठेवल्याने ट्रेनमधील प्रवासी चांगलेच संतापले होते.
2/6

त्या मागून आलेल्या गाड्या सोडल्याने प्रवाशांना अधिक संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गाडी तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला.
Published at : 24 Feb 2025 04:47 PM (IST)
आणखी पाहा























