एक्स्प्लोर
तुळजाभवानी चरणी भक्तानं ठेवला अर्धा किलो वजनाचा सोन्याचा मुकूट, कोरीव नक्षी, सुंदर घडणावळ एकदा पहाच
या मुकुटाची सध्या तुळजापुरात चर्चा रंगली आहे. नाजूक राजेशाही घडणावळीचा हा मुकुट देवीच्या मुर्तीवर पारणं फिटणारा असेल यात शंका नाही.

Tuljabhavani
1/6

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर लाखो भाविकांचं कुलदैवत आहे.
2/6

तुळजाभवानी मंदिरासाठी भाविक श्रद्धेपोटी आणि समर्पणाच्या भावनेतून सुवर्ण अलंकार महावस्त्र प्रतिमा अर्पण करत असतात.
3/6

श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे स्थित भक्ताने 540g म्हणजे सुमारे अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.
4/6

कोरीव नक्षी असणारा हा मुकुट सध्या तुळजापुरात मात्र चर्चेचा विषय ठरलाय.
5/6

ठाण्याच्या एका भक्ताने सूमारे अर्धा किलो वजनाचा हा मुकूट तुळजाभवानी चरणी ठेवलाय.
6/6

भक्ताच्या विनंतीनुसार त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
Published at : 25 Feb 2025 10:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion