एक्स्प्लोर
7 Seater Cars in Budget : 'या' आहेत 7 सीटर कार ज्या तुम्ही 5 सीटरच्या किमतीत खरेदी करू शकता; पाहा संपूर्ण लिस्ट
7 Seater Cars in Budget : तुम्ही जर जास्त सीट्स पण बजेट कमी असणाऱ्या कारच्या शोधात असाल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.

7 Seater Cars in Budget
1/6

तुमचे बजेट 5 सीटर कारचे असेल आणि तुम्हाला 7 सीटर कार घ्यायची असेल तर तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता.
2/6

या यादीत किआच्या आलिशान कार Kia Carens चं पहिलं नाव आहे. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये (डिझेल आणि पेट्रोल) उपलब्ध आहे.
3/6

या यादीत दुसरे नाव नुकतेच लाँच झालेल्या टोयोटा रुमिओनचे आहे. ही कार मारुती सुझुकी एर्टिगाची रिबॅज केलेलं व्हर्जन आहे. ही कार 10.29 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही 7 सीटर कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
4/6

ही कार टोयोटा रुमिओन आणि मारुती सुझुकी एर्टिगाचं मूळ व्हर्जन आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकते.
5/6

महिंद्रा बोलेरो निओ हीसुद्धा कार तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणारी आहे. ही कार बोलेरोचे अपडेटेड व्हर्जन आहे. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे. ही कार फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
6/6

देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात परवडणारी कार, रेनॉल्ट ट्रायबर आहे. या कारची किंमत 6.34 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 999 सीसी इंजिन आहे आणि क्रॅश चाचणीमध्ये त्याचे सुरक्षा रेटिंग 4 स्टार आहे. ही कार फक्त पेट्रोलवर आधारित आहे.
Published at : 17 Sep 2023 12:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion