एक्स्प्लोर

भारतात जगातली पहिली सीएनजी बाईक लाँच, वाचा किंमत किती, किती ॲव्हरेज देणार?

बजाज या कंपनीने जगातील पहीली सीएनजी बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक आता विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारांत ही बाईक मिळेल.

bajaj auto first cng bike (फोटो सौजन्य- एबीपी प्रतिनिधी)

1/11
बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

2/11
या बाईकचे इंजिन हे 125 सीसी आहे. या बाईकवर 2 किलोची सीएनजी टाकी असेल.

3/11
सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे ती नेमकी कोठे आहे, हे समजत नाही. परिणामी बाईक चांगली दिसते.

4/11
सीएनजी टाकीसाठी सीट पेट्रोल टाकीच्या वर पर्यंत घेण्यात आले आहे आहे.

5/11
विशेष म्हणजे सीएनजी टाकीसह या बाईकला 2 लीटर पेट्रोलची क्षमता असलेला पेट्रोल टँक लावण्यात आलेला आहे.

6/11
सीएनजीवर चालणारी ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल मिळून 330 किमीचे अॅव्हरेज देईल.

7/11
या सीएनजी बाईकची विक्री सुरू,झाली असून या बाईक तीन प्राईज रेंजमध्ये उपलब्ध आहेत.

8/11
या बाईकची पहिली रेंज ही 95 हजार रुपयांची आहे. दुसरी बाईक 1 लाख 5 हजार रुपयांना मिळेल. तर तिसरी बाईक 1 लाख 10 हजार रुपयांना मिळेल.

9/11
सीएनजी बाईक
सीएनजी बाईक
10/11
सीएनजी बाईक
सीएनजी बाईक
11/11
सीएनजी बाईक
सीएनजी बाईक

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश

वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार

Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai havy Rain : मुंबईला येणारे आमदार नागपुरात अडकलेVijay Wadettiwar On Mumbai Rain :  300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला सरकार जबाबदारHasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफMonsoon Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...

Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Embed widget