एक्स्प्लोर

DC vs SRH IPL 2025 : दिल्लीने हैदराबादला चारली पराभवाची धूळ, 24 चेंडू बाकी असताना 7 विकेट्सनी जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पहिल्यांदाच आमने-सामने येत आहेत.

Key Events
DC vs SRH 10th Match Live Cricket Score Travis Head, Abhishek Sharma, Ishan Kishan, Axar Patel KL Rahul scorecard update DC vs SRH IPL 2025 : दिल्लीने हैदराबादला चारली पराभवाची धूळ, 24 चेंडू बाकी असताना 7 विकेट्सनी जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला
DC vs SRH 10th Match Live Cricket Score
Source : ABP

Background

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad, 10th Match Cricket Score : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांना महागात पडला. मिचेल स्टार्कच्या शानदार गोलंदाजीमुळे हैदराबादला 163 धावांवर ऑलआऊट केले. धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाने फक्त 16 षटकांत विजय मिळवला.

18:46 PM (IST)  •  30 Mar 2025

दिल्लीने हैदराबादला चारली पराभवाची धूळ, 24 चेंडू बाकी असताना 7 विकेट्सनी जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला

गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव करून आयपीएल 2025 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकांत 163 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीकडून फाफ डू प्लेसिसने अर्धशतक झळकावले आणि 16 षटकांत तीन गडी बाद 166 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सनरायझर्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

18:40 PM (IST)  •  30 Mar 2025

दिल्लीला तिसरा धक्का

झीशान अन्सारीने दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिला आहे. दिल्लीकडून पहिला सामना खेळणारा केएल राहुल पाच चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावा काढून बाद झाला. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
Faridabad’s Al-Falah University: विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
Geeta Jain: अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
CM Fadnavis And Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
Faridabad’s Al-Falah University: विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
Geeta Jain: अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
Dharmendra Health Update: 'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली
'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली
निर्भीड, बिनधास्त 'बॉस लेडी' अंदाज, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची रंगलीय चर्चा; ओळखलं का कोण?
निर्भीड, बिनधास्त 'बॉस लेडी' अंदाज, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची रंगलीय चर्चा; ओळखलं का कोण?
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget