एक्स्प्लोर
Best Mileage Scooters : 'या' स्कूटर्स मायलेजच्या बाबतीत दमदार, किंमत माहितीये?
Best Mileage Scooters : Yamaha Fascino 125 FI Hybrid या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे ARAI मायलेज 68 किमी/लिटर पर्यंत आहे.
Auto News
1/6

इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढत आहे, पण तरीही पेट्रोल आणि हायब्रीड स्कूटर्सचा बाजारावर दबदबा आहे. ज्याचे कारण म्हणजे त्यांचे मायलेज आणि परफॉर्मन्स. अशाच काही पर्यायांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2/6

Yamaha Fascino 125 FI Hybrid या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे ARAI मायलेज 68 किमी/लिटर पर्यंत आहे आणि त्याची किंमत 79,600 रुपये एक्स-शोरूम आहे.
Published at : 02 Dec 2023 02:40 PM (IST)
आणखी पाहा























