एक्स्प्लोर
Auto News : 'या' 7 नवीन सीएनजी कार यावर्षी भारतीय बाजारात लॉन्च झाल्या; तुमच्या आवडती कार कोणती?
Auto News : 2023 मध्ये सात सीएनजी कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. यामध्ये टाटाच्या चार, मारुतीच्या दोन आणि टोयोटाच्या एका कारचा समावेश आहे.
Year Ender 2023
1/7

Year Ender 2023: भारतीय बाजारपेठेत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणाऱ्या कारची संख्या सतत वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात या मॉडेल्सच्या किमतीत 49 टक्के वाढ झाली असली तरी सीएनजी वाहनांच्या विक्रीत 40.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सीएनजी वाहनांचा भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये जवळपास 12 टक्के हिस्सा आहे. 2023 मध्ये सात सीएनजी कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. यामध्ये टाटाच्या चार, मारुतीच्या दोन आणि टोयोटाच्या एका कारचा समावेश आहे.
2/7

टाटा अल्ट्रोझ सीएनजी Tata Motors मे 2023 मध्ये नवीन ट्विन-सिलेंडर CNG तंत्रज्ञानासह Altroz हॅचबॅक CNG लाँच करणार आहे. सनरूफसह येणारी ही पहिली सीएनजी हॅचबॅक आहे. यात टाटाच्या सीएनजी तंत्रज्ञानासह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 77bhp पॉवर आणि 103Nm टॉर्क जनरेट करते. त्याची एक्स-शोरूम किंमत 7.55 लाख ते 10.55 लाख रुपये आहे.
Published at : 17 Dec 2023 03:13 PM (IST)
आणखी पाहा























