आयुष्यभर तपश्चर्या केली, पण विदेशी मेनका दिसताच सगळं पाण्यात; साधूबाबा तरुणीसोबत आडवा तिडवा नाचला Video
foreign girl dancing with baba : आयुष्यभर तपश्चर्या केली, पण विदेशी मेनका दिसताच सगळं पाण्यात; साधूबाबाचा तरुणीसोबत भन्नाट डान्स

foreign girl dancing with baba : सोशल मीडियावर आणि खासकरुन इन्स्टाग्रामवर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विदेशी तरुणी भगवे कपडे घातलेल्या बाबासोबत मजेदार स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. परदेशी तरुणी आणि बाबाची ही जोडी सोशल मीडियावर भन्नाट डान्स करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
View this post on Instagram
बाबा अन् विदेशी तरुणीच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
या व्हिडीओवर कमेंट्स पाऊस पडला असून लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. विदेशी तरुणी भारतीय संस्कृती आणि संगीताच्या रंगात पूर्णपणे रंगून गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याच बरोबर बाबा जी देखील त्या मुलीसोबत पूर्ण उत्साहाने नाचत आहेत. बाबाजींना स्टेप बाय स्टेप नाचताना पाहून परदेशी तरुणीही उत्साहाने डान्स करताना पाहायला मिळाली.
बाबांची तपश्चर्या भंग झाली, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमुळे साधू बाबा आयुष्यभराची तपश्चर्या भंग झाल्याची चर्चा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बाबा पारंपारिक पोशाखात आहेत, तर परदेशी तरुणीने वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे आणि कमरेवर दागिने घातले आहेत. यावेळी काही तरुण मागे ढोल वाजवताना दिसत आहेत. ज्याच्या तालावर ही जोडी नाचतेय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याचा कमेंट्सचा पाऊस पडलाय. काही लोक याला भारतीय संस्कृतीची जादू म्हणत आहेत, तर काही लोक या व्हिडीओची मजा घेत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "हा बाबा जींचा नवा अवतार आहे." "ही अप्सरा बाबा जी लोकांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पृथ्वीवर आली आहे,बाबांचे ध्यान मोडले आहे", अशा आशयाची कमेंट देखील आली आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























