एक्स्प्लोर

Taurus April Monthly Horoscope 2025 : वृषभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार भाग्यशाली; आरोग्य, शिक्षण आणि करिअर कसं असणार? वाचा मासिक राशीभविष्य

Taurus April Monthly Horoscope 2025 : वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

Taurus April Monthly Horoscope 2025 : एप्रिल 2025 महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे एप्रिल महिना खूप खास असणार आहे. एप्रिल महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Horoscope Love Life April 2025)

वृषभ राशीच्या लोकांची लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा फार चांगली असणार आहे. नवीन महिन्यात तुम्हाला पार्टनरकडून खूप काही गोष्टी शिकता येतील. तसेच, तुमच्या आयुष्यात एक प्रकारे स्थैर्य निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीच्या मागे-मागे धावणार नाही. प्रेमाच्या बाबतीत देखील तुम्हाला सारखा अनुभव मिळणार आहे. थोडक्यात या महिन्यात तुमच्या भावनांवर लक्ष द्या. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Horoscope Career April 2025)

वृषभ राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडताना दिसतील. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही गंभीर असणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला टीम वर्कमध्ये देखील काम करता आलं पाहिजे. तुमच्यातील नेतृत्वक्षमात या महिन्यात दिसून येईल. तसेच, तुमच्या बुद्धीचा चांगला कस लागेल. तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात कराल. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Horoscope Wealth April 2025)

वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, हा आर्थिकदृष्ट्या सतर्क असण्याचा महिना असणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतील. त्याचबरोबर, तुमचा पैसा देखील या महिन्यात जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पैशांवर लक्ष देणं गरजेचं आहे. पैशांचा अतिवापर करु नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. बजेटनुसार प्लॅन करा.

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Horoscope Health April 2025)

वृषभ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, योग्य डाएट प्लॅन करा. महिलांनी सर्वात जास्त आरोग्याची काळजी घ्यावी. आहारात हंगामी फळभाज्यांचा समावेश करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी एप्रिलचा पहिला आठवडा घेऊन येणार मोठी संधी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Reliance Share: नववर्षात रिलायन्सचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी स्वाहा, पुढं काय घडणार?  
नववर्षात रिलायन्सचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी स्वाहा, पुढं काय घडणार?  
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Embed widget