एक्स्प्लोर

Best Cars Under 20 Lakh :20 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान गाड्या, तुम्हाला कोणती आवडते?

technology auto news best cars under 20 lakh mg hector plus tata harrier and more detail Marathi News

1/8
जर तुम्ही वीस लाखांच्या बजेटमध्ये एखादी चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशाच कारच्या बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत.

2/8
टाटा हैरियर (Tata Harrier) टाटा हैरियर कंपनीने 2023 मध्ये अपडेट केली होती. हिच एवरेज एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 26.44 लाख रुपयांपर्यंत आहे.

3/8
हे 25 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हिला डिझेल इंजिनसह खरेदी करू शकता. ट्रान्समिशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याच्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे ऑप्शन मिळतात.  सेफ्टीसाठी हिला भारत एनसीएपी (Bharat NCAP) कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. सिटिंग कॅपॅसिटी च्या बाबतीत बोलायचं झाल्यास ही 5 सीटरची कार आहे.

4/8
टाटा सफारी (Tata Safari) टाटा सफारी ला कंपनीने गेल्या वर्षी अपडेट केलं होतं. याची एव्हरेज एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपयांपासून सुरू होऊन ती 27.34 लाख रुपयांपर्यंत जाते.

5/8
ही 29 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हिला डिझेल इंजिन सहित खरेदी करू शकता. ट्रान्सलेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे ऑप्शन मिळतात.

6/8
हिला सुद्धा भारत एनसीईपी (Bharat NCAP) याच्याकडून सेफ्टीसाठी 5- स्टार रेटिंग मिळाले आहे. सिटिंग कॅपॅसिटीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ही 6 आणि 7 सिटर या ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळू शकते.

7/8
एमजी हेक्टर प्लस (MG Hector Plus) MG Hector Plus याची एव्हरेज एक्स-शोरूम किंमत 17.80 लाख पासून सुरू होऊन ती 22.98 लाख रुपयांपर्यंत जाते. ही 20 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

8/8
हिच्या सीटिंग कॅपॅसिटी बद्दल बोलायचे झाले तर ही तुम्हाला सहा आणि सात सीटर या ऑप्शन मध्ये मिळू शकते.  ही गाडी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. याच्या ट्रान्समिशन मध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन ऑप्शन मिळतात.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Embed widget