एक्स्प्लोर

Discovery Sport : भारतात लाँच झाली Discovery Sport 2024

Discovery Sport : JLR इंडियाने लैंड रोवर डिस्कवरी स्पोर्ट 2024 मॉडल हे भारतात लाँच केले आहे.

Discovery Sport 2024 : (Photo Credit : landrover)

1/8
JLR इंडियाने लैंड रोवर डिस्कवरी स्पोर्ट 2024 मॉडल हे भारतात लाँच केले आहे. (Photo Credit : landrover)

2/8
ही 7 सीटर SUV 67.90 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. (Photo Credit : landrover)

3/8
या SUV मध्ये काही अपडेट्स करण्यात आले आहेत. (Photo Credit : landrover)

4/8
Jaguar Land Rover च्या Discovery Sport 2024  मध्ये नवे अपडेट्स काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं(Photo Credit : landrover)

5/8
१) 11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरा  नवीन एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि 19-इंच अलॉय व्हील्ससह शायनिंग  फिनिशमध्ये पुन्हा डिझाइन केलेलेआहे. डायनॅमिक SE ट्रिममध्ये उपलब्ध  नवीन मॉडेल दोन इंजिन पर्यांयसह, 11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरासह येतो. (Photo Credit : landrover)

6/8
२) 2024 डिस्कवरी स्पोर्ट फीचर्स  मोबाइल कनेक्टिव्हिटी, अलेक्सा व्हॉईस असिस्ट, नवीन 11.4-इंच PV प्रो इन्फोटेनमेंट टचस्क्रीन,   ClearSight Ground View आणि Rear View Mirror सारखी फिचर्स उपलब्ध आहेत.  याशिवाय लेदर इंटीरियर, वायरलेस चार्जिंग आणि 2 यूएसबी-सी प्रकारचे  चार्जर यासारखी फीचर्सही या कारमध्ये उपलब्ध आहेत.(Photo Credit : landrover)

7/8
३) 2024 डिस्कवरी स्पोर्ट इंजिन ऑप्शन  अपडेटेड डिस्कव्हरी स्पोर्ट दोन इंजिन पर्यायांसह येतो,  पहिले 2.0-L पेट्रोल इंजिन जे 245bhp ची कमाल पॉवर  आणि 365Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. (Photo Credit : landrover)

8/8
४) 2024 डिस्कवरी स्पोर्ट कोणत्या कारला देणार टक्कर   लक्झरी कार BMW X3, Audi Q5, Volvo XC60 आणि Mercedes-Benz GLC या कारला टक्कर देणार आहे.(Photo Credit : landrover)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण

CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाणABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे  मुख्यमंत्र्यांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला

Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती बरी नव्हे; सदा सरवणकरांचा मनसेवर बोचरा वार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
Embed widget