एक्स्प्लोर

Premium Bikes Launched In 2023 :'या' पाच प्रीमियम बाईक्सने गाजवलं 2023 वर्ष!

२०२३ मध्ये अनेक कमी किंमतीच्या बाईक लाँच केल्या आहेत , चला तर जाणून घेऊया

Premium Bikes Launched In 2023

1/5
1. ट्रायम्फ स्पीड 400/100 स्क्रॅम्बलर 400एक्स (Triumph Speed 400/100 Scrambler 400X)   ब्रिटीश बाइक निर्माता कंपनी ट्रायम्फने बजाज ऑटोच्या सहकार्याने या दोन्ही बाईक भारतीय ग्राहकांसाठी यंदा अतिशय कमी किंमतीत सादर केल्या आहेत. या दोन्ही बाईक भारतातील कंपनीची सर्वात स्वस्त बाईक म्हणून लाँच करण्यात आल्या होत्या. स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400 एक्स त्यांच्या परफॉर्मन्स आणि क्वालिटीमुळे लोकांना खूप आवडतात. दोन्ही बाईकचा लूकही खूप चकाचक आहे. ट्रायम्फच्या या दोन्ही बाइक्समध्ये 398 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 8,000 आरपीएमवर 40 बीएचपीपॉवर आणि 6,500 आरपीएमवर 37.5 एनएम टॉर्क आउटपुट जनरेट करते. ट्रायम्फ स्पीड 400 ची किंमत 2.33 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. photo credit :triumphmotorcycles

2/5
2. हिरो करीझमा एक्सएमएआर (XMAR in Hero Curry) : बाजारातून जवळपास बाहेर पडलेली बाईक हिरो करीझमाने 2023 मध्ये पुन्हा एकदा युटर्न घेतला आहे. नवीन करिझमाला फुल बॉडी फेअरिंगसह शार्प डिझाइन देण्यात आले आहे. बाईकमध्ये केलेले प्रीमियम डिटेलिंग खूपच आकर्षक आहे, तसेच यात पूर्णपणे नवीन इंजिन बसवण्यात आले आहे. नवीन हिरो करीझ्मामध्ये 210 सीसी, सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 25.5 बीएचपी पॉवर आणि 20.4 एनएम टॉर्क जनरेट करते. करीझमा एक्सएमएआरची एक्स शोरूम किंमत 1.80 लाख रुपये आहे. photo credit ::motorcyclesKarizmaXM

3/5
केटीएम 390 ड्यूक (KTM 390 Duke) : नवीन केटीएम ड्यूक 390 त्याच्या मागील मॉडेलप्रमाणेच नवे फिचर्स आहेत परंतु त्याचे डिझाइन आता अधिक दमदार झाले आहे. या बाईकमध्ये नवीन 399 सीसी इंजिन आहे जे 45 बीएचपी पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करते. केटीएम 390 ड्यूक ही किंमत सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल बाईक आहे. याची एक्स शोरूम किंमत 3.11 लाख रुपये आहे. photo credit :ktm-bikesduke

4/5
4. टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 (TVS Apache RTR 310) : टीव्हीएसची नेकेड फ्लॅगशिप बाईक अपाचे आरटीआर 310 केवळ देशातच नाही तर जगभरात बरीच चर्चेत आहे. त्याची स्टाईलिंग आणि अनोखी फिचर्स हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. या बाईकमध्ये 312.12 सीसीलिक्विड कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 35 बीएचपीपॉवर आणि 28.7 एनएम टॉर्क जनरेट करते. अपाचे आरटीआरची एक्स-शोरूम किंमत 2.43 लाख ते 2.64 लाख रुपयांदरम्यान आहे. photo credit: tvs-apache

5/5
5. हार्ले-डेव्हिडसन एक्स 440 (Harley-Davidson X440): ट्रायम्फ स्पीड 400च्या स्पर्धेत ही बाईक लाँच करण्यात आली आहे.  एक्स 440 ही भारतीय बाजारपेठेतील कंपनीची सर्वात परवडणारी बाईक आहे. हार्ले-डेव्हिडसन एक्स 440 मध्ये 440 सीसीलिक्विड कूल्ड, 2-व्हॉल्व्ह इंजिन आहे जे 27.37  बीएचपी पॉवर आणि 38 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.40 लाख रुपयांपासून सुरू होते. photo credit: harley-davidson

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार

Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
Embed widget