एक्स्प्लोर
Flying Car : अशी असेल मारुती सुझुकीची 'फ्लाईंग कार'
Flying Car : मारुती सुझुकीने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत एक भागीदारी केली आहे, त्याअंतर्गत हवेत उडणारे इलेक्ट्रिक कॉप्टर्सची निर्मिती केली जाणार आहे.

मारुती सुझुकीने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत एक भागीदारी केली आहे, त्याअंतर्गत हवेत उडणारे इलेक्ट्रिक कॉप्टर्सची निर्मिती केली जाणार आहे. ( Image Credit- skydrive official web. )
1/8

रिपोर्टनुसार मारुती सुझुकी आपली मूळ कंपनी सुझुकी सोबत मिळून इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्स बनवण्याच्या तयारीत आहे.( Image Credit- skydrive official web. )
2/8

सुरुवातीला कंपनी याला जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात उतरवेल, नंतर याला भारतीय बाजारात देखील उतरवलं जाईल.( Image Credit- skydrive official web. )
3/8

हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षा मोठे आणि सामान्य हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत छोटे असतील.( Image Credit- skydrive official web. )
4/8

यामध्ये पायलटसह कमीत कमी 3 लोकांची बैठक व्यवस्था असेल.( Image Credit- skydrive official web. )
5/8

कंपनी याला केवळ भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत नाहीये तर याची किंमत कमीत कमी कशी ठेवता येईल यासाठी लोकल मॅन्युफॅक्चरिंगवर देखील विचार करत आहे.( Image Credit- skydrive official web. )
6/8

सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक केंटो ओगुरो यांनी सांगितलं की या योजनेला वास्तवात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामकसोबत चर्चा सुरु आहे.( Image Credit- skydrive official web. )
7/8

स्कायड्राईव्ह नावाच्या इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्सला 2025 पर्यंत ओसाका एक्स्पोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.( Image Credit- skydrive official web. )
8/8

1.4 टन वजनी एअर कॉप्टर्सचं वजन सामान्य हेलिकॉप्टर्सच्या अर्ध असेल,ज्यामुळे ते सहज उडूही शकेल आणि घराच्या छतावर देखील सहज उतरू शकेल.( Image Credit- skydrive official web. )
Published at : 15 Feb 2024 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नागपूर
व्यापार-उद्योग
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion