एक्स्प्लोर

VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं

Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi : पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजने एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावल आहेत.

Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील ओव्हरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतलाय. पाकिस्तानकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या बॉलवर सेफर्टने फ्रंटफुटवर येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफर्टने पुन्हा षटकार लगावले. आफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरलाय. त्याने एकाच षटकात 26 धावा दिल्या. 

टिम सेफर्टचं अर्धशतक हुकलं 

संपूर्ण सामन्यात टिम सफर्टने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, टी 20 क्रिकेटमधील 10 वे अर्धशतक झळकवेल, असं वाटत असताना तो 45 धावांवर बाद झाला. त्याने 22 चेंडूमध्ये 204.55 स्ट्राईक रेटने 45 धावा कुटल्या. यावेळी त्याने एकूण 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अली याने त्याला बाद केले. 

शाहिन अफ्रिदीच्या 3 षटकांमध्ये 31 धावा कुटल्या 

शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, दुसऱ्या टी-20  सामन्यात त्याने एकूण तीन षटके टाकली. दरम्यान, त्याने 6.70 च्या इकॉनॉमीसह 31 धावा केल्या. मात्र त्याला काही यश मिळाले नाही.

न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय 

ड्युनेडिनमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात 15 षटकांत नऊ गडी गमावून 135 धावा केल्या. विरोधी संघाने दिलेले 136 धावांचे लक्ष्य किवींच्या संघाने 13.1 षटकांत पाच गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान सेफर्टने 22 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले तर फिन ऍलनने 16 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास

सानियाशी घटस्फोट पण मुलासोबतच्या नात्याचं काय? शोएब मलिक म्हणाला,...'आम्ही दुबईत'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget