एक्स्प्लोर

Raj Thackeray VIDEO : धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही, जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका; राज ठाकरेंचे आवाहन

Raj Thackeray Speech : लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे म्हणाले. 

Raj Thackeray Speech : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले सर्व देश धर्माला बाजूला करून विकासाकडे जात आहेत, पण आपण धर्माच्या दिशेने परत जात आहोत असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात संबोधन करत होते. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही हे पहिल्यांदा टर्की या देशाला समजलं. त्या ठिकाणी केमाल पाशा आले आणि त्यांनी धर्मावर आधारित सत्ता बाजूला ठेवली. धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही हे त्यांना समजलं. टर्की धर्मनिरपेक्ष करून इस्लामला राज्याचा धर्म म्हणून काढून टाकलं. शरिया कायदा बंद केला. 

टर्कीला दरवर्षी पाच कोटी प्रवासी भेट देतात. वर्षाकाठी 400 अब्ज डॉलर्स त्यांना उत्पन्न मिळतंय.

हे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आपण धर्माकडे जातोय. ज्यावेळी लाऊड स्पीकर बंद करा म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई करणार. पण पाऊल मात्र उचललं नाही. त्या उत्तर प्रदेशात लाऊड स्पीकर बंद केली. 

संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं

संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारण्यात आलं. पण हे सगळं झालं कशातून? खंडणी आणि राखेच्या पैशातून बीडमध्ये या घटना घडतात. बीडमधून राखेतून गुंड उभे राहतात. वाल्मिक कराडच्या खंडणीला विरोध केल्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मराठा आणि वंजारी असा वाद निर्माण केला गेला आणि लोकांना त्यामध्ये गुंतवलं जात आहे.

आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय कधीच आणणार नाहीत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. पण तरुणांना यांनी जातीच्या राजकारणात अडकवलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतंय

आजपर्यंत सर्वात जास्त मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार हे मराठा समाजाचे होते. पण त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं? समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? जात जातीसाठी काहीच करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर वाटेल त्या गोष्टी करणार आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरा म्हणून सांगत आहेत. 

लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे हे वाढवणार असं हे म्हणतात. पण सरकारकडे पैसे आहेत का? कर्ज काढून दिवाळी साजरी का करता? मूळ रोजगाराचे, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पहिला सोडवलं पाहिजेत. या मुलांना जातीपातीमध्ये अडकवून राजकारण केलं जात आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विजय शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात घेतली भेट, जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
विजय शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात घेतली भेट, जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हरडोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना
धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हरडोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना
शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची तस्करी, राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त
शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची तस्करी, राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget