एक्स्प्लोर
Dasara 2024 Fashion: दसऱ्याला दिसायचंय हटके! 'हे' 7 कूल ट्रेंडी कलर कॉम्बिनेशन ट्राय करा, फोटो येतील छान, सगळे करतील कौतुक
Dasara 2024 Fashion: यंदा दसऱ्याला तुम्हालाही सर्वांमध्ये वेगळं दिसायचंय? मग यासाठी तुम्ही सुंदर आणि ट्रेंडी कलर कॉम्बिनेशन शोधताय? मग हा लेख तुमच्यासाठीच..

Dasara 2024 Fashion lifestyle marathi news
1/7

जांभळा-लाल - दसऱ्यानिमित्त या रंगसंगतीचा ड्रेस किंवा साडी नेसल्यास पाहून प्रत्येकजण वाह म्हणेल. यात तुम्ही खूप सुंदर आणि गोंडस दिसाल.
2/7

गुलाबी-नारिंगी - दसऱ्यानिमित्त ही रंगसंगती सुंदर आणि क्लासी दिसते. पारंपारिक पोशाखांमध्ये या रंगापेक्षा सुंदर कदाचित काही दिसेल.
3/7

ग्रीन-पीच - हिरव्या रंगासोबत पीच कलर कॉम्बिनेशन करून पहा, ते डार्कनेससह ब्राईटनेस वाढवते आणि तुमचा लुक क्लासी दिसायला मदत करते
4/7

ऑरेंज-ऑफ व्हाइट - ऑरेंज ऑफ व्हाईटसह स्टायलिश दिसतो आणि दिसायला सुंदर आहे. विशेष म्हणजे याला मॉडर्न लुकही मिळतो.
5/7

तपकिरी-काळा - तपकिरी आणि काळ्या रंगाचे हे कॉम्बिनेशन अगदी नवीन आणि सुंदर दिसते. विद्या बालनच्या या लूकवरून ती किती रॉयल आणि शानदार दिसते हे तुम्ही पाहू शकता.
6/7

गोल्डन-ब्लॅक - हे कॉम्बिनेशन अतिशय क्यूट आणि परफेक्ट फेस्टिव्ह लुक आहे. जर तुम्ही सोनेरी साडी किंवा लेहेंगा घालत असाल तर त्यासोबत काळा ब्लाउज किंवा काळा दुपट्टा घ्या.
7/7

लाल-काळा - फॅशनमध्ये लाल आणि काळा हे नेहमीच क्लासिक राहिले आहे, यात काही शंका नाही. जेव्हा लाल रंग उठून दिसत नाही, तेव्हा हलक्या सोनेरी स्पर्शाने काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन ट्राय करा.
Published at : 11 Oct 2024 02:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion