एक्स्प्लोर

'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ही सगळी नौटंकी आहे. केंद्र शासन आणि प्रशासन यांचेच आहे. याना वाटत असेल तर प्रधानमंत्री यांनी फोन फिरवावा .म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लबोल केलाय.

Aditya Thackeray: 'औरंगजेबाची कबर काढून टाका' या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदूत्ववादी संघटना आज प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात येत असताना पुरातत्त्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिल्याने राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. औरंगजेबाचे उदात्तीकरण चालणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान औरंगजेबाची कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही नौटंकी आहे. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे. प्रशासन तुमचं आहे. मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि कबर हटवावी असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय.  ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल ते औरंगजेब असो किंवा भाजप असो त्यांचं असं होईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray on Aurangzeb Tomb Protest)

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

'औरंगजेब कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही नौटंकी आहे.केंद्र सरकार तुमचा आहे, राज्य सरकार तुमचा आहे प्रशासन तुमचा आहे... मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि कबर हटवावी आणि ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल ते मग औरंगजेब असो किंवा भाजपा असो त्यांचा असं होईल. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सुद्धा त्यांच्याकडे आहे, ASI नरेंद्र मोदी यांनी फोन लावा आणि कबर हटवावी. आज रात्रीच्या रात्री कबर हटवावी, मोदींच्या त्या हातात आहे .भाजपचे नेते आमदार खासदार जे असतील त्यांची जी मुलं आहेत. जे बाहेरगावी शिकतात त्यांना एकच राहणार आणि त्यांनी ही कबर हटवावी .त्यांना या ठिकाणच्या युवा वर्गाला एकत्र आणायचे आहे .आंदोलन करायचा आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कदाचित काहितरी त्यांचतात त्यांनी पाहिले असेल.औरंगजेब विषय झाला पण हे सरकार अनेक विषयात रमवू ठेवत आहेत. इतिहासात हे रमवून ठेवले जात आहे .जलपूजन का केले तर निवडणूक पालिकेच्या तोंडावर होत्या.यावेळी सुद्धा स्मारके घोषित केली आहेत. पण सद्याची स्थिती काय आहे, यावर विचार करणे गरजेचे आहे .आजच्या दिवशी कोरटकर आणि सोलापूरकर याना अटक करणार आहात का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. ही सगळी नौटंकी आहे. केंद्र शासन आणि प्रशासन यांचेच आहे. याना वाटत असेल तर प्रधानमंत्री यांनी फोन फिरवावा .म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लबोल केलाय.

दरम्यान, शिंदे गटातही औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले होते.  आज तिथीनुसार छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे निमित्त साधत राज्यभरात छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव,नागपूर, कोल्हापूर, पुणे अशा ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजीसह वातावरण प्रचंड तापले होते. औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीचा पुर्नरावृत्ती करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget