एक्स्प्लोर

Fashion: कतरिना ते सोनाक्षी..एकापेक्षा एक करवा चौथ लूक्सने केलं फॅन्सना घायाळ! दाखवला संस्कारी अवतार, अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हत्या

Fashion: करवा चौथच्या दिवशी बॉलिवूड सुंदरींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला. गळ्यात मंगळसूत्र, सिंदूर, साडी नेसलेल्या या अभिनेत्री एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हत्या

Fashion lifestyle marathi news bollywood actress karwa chauth 2024 looks viral

1/6
क्रितीचा गोल्डन अवतार - बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा हिने लग्नानंतर पहिल्यांदाच करवा चौथ उपवास केला. यावेळी ती गोल्डन कलरच्या साडीत दिसली. क्रितीने टिकली लावली नसेल, पण तिच्या चेहऱ्यावरची चमक नववधूपेक्षा कमी नाही.

2/6
परीचा गुलाबी सूट - परिणीती चोप्राने तिचा पहिला करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरा केला. हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी परीने गुलाबी रंगाचा सूट घातला होता, जो तिला खूप शोभत होता. तिने या सूटसोबत मॅचिंग कानातलेही कॅरी केले होते.

3/6
मौनीचा लाल रंगाचा लुक - मौनी रॉयला दरवर्षी करवा चौथला लाल कपडे घालायला आवडतात. या वर्षीही ती लाल साडीत दिसली होती. प्लेन साडीवरची गोल्डन बॉर्डर तिच्या लूकमध्ये चारचांद लावत होती.

4/6
सोनाक्षीचा पहिला करवा चौथ - यावर्षी सोनाक्षी सिन्हाने करवा चौथचा उपवास केला होता. या खास प्रसंगी लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री नववधूप्रमाणे दिसत होती. सोनाक्षीचे मंगळसूत्र वेगळे आणि सुंदर दिसत होते, तर त्यावर झहिरच्या नावाचा सिंदूर त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगत होता.

5/6
रकुल प्रीतचा लाल लूक - रकुल प्रीत तिच्या पहिल्या करवा चौथला चमकदार लाल रंगाच्या सूटमध्ये दिसली. या सूटसोबत अभिनेत्रीने बांगड्या आणि मंगळसूत्रही घातले होते. रकुलचा सुंदर फोटो लोकांची मने जिंकत आहे.

6/6
गुलाबी साडीत कतरिना कैफ - कतरिना कैफच्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत. अभिनेत्री दरवर्षी तिच्या सासऱ्यांसोबत मोठ्या थाटामाटात करवा चौथ साजरी करते. यावर्षी करवा चौथला कतरिना कैफ गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. अभिनेत्रींच्या कपाळावरचा सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र त्यांच्या प्रेमाचा रंग आजही तितकाच गडद असल्याचे दाखवून देतो.

महिला फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन

Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीवेळी आईचं नाव का घेतलं?Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 December 2024 माझा गाव माझा जिल्हाDevendra Fadnavis Documentry : विधान परिषदेत चमत्कार, कहाणी सत्तासंघर्षाची, गोष्ट देवेंद्रपर्वाची!Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....

मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान

Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget