एक्स्प्लोर

Bollywood business women : बॉलीवूडच्या या टॉप 5 महिला यशस्वी उद्योजक अभिनेत्री; जाणून घ्या त्यांच्या बद्दल!

Bollywood business women : अभिनय क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री या उद्योगजगतात देखील त्यांचं उत्तम कार्य करत आहेत, जाणून घेऊया या बॉलीवूडच्या टॉप 5 अभिनेत्रींबद्दल!

Bollywood business women  :  अभिनय क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री या उद्योगजगतात देखील त्यांचं उत्तम कार्य करत आहेत,
जाणून घेऊया या  बॉलीवूडच्या टॉप 5 अभिनेत्रींबद्दल!

पुरुषांची मक्तेदारी इतिहासात आजवर अनेक क्षेत्रात जास्त असल्याचं म्हणलं जातं, मात्र आता महिलावर्ग सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत महिलांनी चित्रपटांमध्येच बाजी मारली नाही तर आता महिला व्यवसायातही पुढे आहेत. आता या अभिनेत्रीनेही व्यवसायात पदार्पण केले आहे. अभिनेत्री केवळ अभिनयातच भूमिका साकारणार नाही तर व्यवसायातही स्पर्धा करणार आहे. या महिला दिनानिमित्त बॉलीवूडच्या टॉप ५ कलाकारांची नावे पाहूया.

1/10
१. दीपिका पदुकोण - दीपिका पदुकोण फक्त एक प्रसिद्ध अभिनेत्रीचं नसून ती आज ती व्यवसायातही आपलं आपलं नशीब आजमावते आहे. (Photo Credit : PTI)(Photo Credit : PTI)

2/10
82°E हा तिचा स्वतःचा सेल्फ-केअर ब्रँड आहे आणि ती म्हणते की आपणही आपल्या चेहऱ्यावर उपचार केले पाहिजेत. हे स्वतःच्या काळजीने घडले आणि आता तिने कपड्यांसाठी वेबसाइट उघडली आहे. तिने घातलेले कपडे तुम्ही तिथे खरेदी करू शकता. (Photo Credit : PTI)

3/10
२. प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रा ही अभिनय क्षेत्रातील सुपरस्टार अभिनेत्री आहे. ती एक अभिनेत्री आहे आणि तिने हे गाणेही गायले आहे. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात तिने बाबांबद्दल एक गाणे गायले आहे. (Photo Credit : PTI)

4/10
तिने 'ॲनोमली' नावाचा हेअर केअर ब्रँड लॉन्च केला आहे. 'अनफिनिश्ड: अ मेमोयर' या पुस्तकात तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. तिने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे ज्यामध्ये तिने अनेक चित्रपटांचे शूटिंग केले आहे. ती सर्वात आत्मविश्वासी अभिनेत्री आहे. (Photo Credit : PTI)

5/10
३. अनुष्का शर्मा - अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या परिवारातून आलेली आहे, तिने तिने अभिनयात  क्षेत्रात खूप मेहनत घेऊन तिचा ठसा उउमटवला आहे  (Photo Credit : PTI)

6/10
clean slate films नावाची प्रोडक्शन हाऊस देखील ती चालवत आहे  (Photo Credit : PTI)

7/10
४. आलिया भट्ट  - अभिनेत्री आलियाने 'गंगुबाई' पासून ते 'रॉकी रानी' ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तिला कित्येक उत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले आहेत (Photo Credit : PTI)

8/10
हे सगळं करून तिने तिचा व्यसाय सुद्धा सुरु केला आहे. ''Ed-a-Mamma'' हा क्लोथिंग ब्रँड तिने काढलेला आहे. अभिनेत्री आलीया ही सर्वात    लहान आणि सर्वात तरुण स्‍त्री उद्योजकता असल्याचं म्हणलं जातं   (Photo Credit : PTI)

9/10
५.  शिल्पा शेट्टी :  अभिनेत्री  शिल्पा शेट्टी ही योगा फ्रेकनेस आहे. शिल्पा चे लक्झरियस सलूनआहे. (Photo Credit : PTI)

10/10
तिने IPL ची टीम राजस्थान रॉयल्समधेही भागीदारी केली आहे . आता तिने स्वतःचे Bastian रेस्टॉरंट सुरु केले आहे.  (Photo Credit : PTI)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!

Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!

ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?

Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget