एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu : लाखो दिलांची धडकन... समंथाच्या क्लासी लूकवर चाहते फिदा!

(Photo:samantharuthprabhuoffl/IG)
1/9

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथानं पती नागा चैतन्यशी विभक्त होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं चर्चेत आहे. समंथा नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
2/9

वेडिंग सीझनमध्ये जर तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राच्या किंवा मेत्रिणीच्या लग्नाला जाण्याचा प्लान करत असाल तर समंथाचा हा लूक कॅरी करु शकता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
3/9

या कलरफुल फ्रिल्ड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये समंथा खरंच खूप सुंदर दिसत आहे. तिनं स्लीक हेयरडू आणि स्टेटमेंट इअररिंग्ससह आपला लूक कंम्प्लिट केला होता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
4/9

पिंक साडीमध्ये समंथा खूप सुंदर दिसत आहे. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
5/9

समंथाच्या ट्रेडिशनल लूकची बातच और... (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
6/9

पिवळ्या रंगाच्या मिनी फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये समंथा सुंदर दिसतेय. तिनं व्हाइट हिल्ससोबत आपला लूक पूर्ण केला होता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
7/9

(Photo : samantharuthprabhuoffl/IG)
8/9

(Photo : samantharuthprabhuoffl/IG)
9/9

(Photo:samantharuthprabhuoffl/IG)
Published at : 17 Oct 2021 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
