एक्स्प्लोर

Capricorn March Monthly Horoscope : मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला, फक्त 'ही' गोष्ट टाळा; वाचा मासिक राशीभविष्य

Capricorn March Horoscope 2025 Monthly Horoscope : मार्चचा महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Capricorn March Horoscope 2025 Monthly Horoscope : मार्चचा महिना आजपासून सुरु झाला आहे. मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नेमका कसा असणार? मार्च महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात. 

मकर राशीची लव्ह लाईफ (March 2025 Love Life Horoscope Capricorn)

तुमच्या लव्ह लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काही कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला तुमचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. तसेच, महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकतात. या काळात तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या भावना पार्टनरबरोबर व्यक्त करत राहा.

मकर राशीचे करिअर (March 2025 Career Horoscope Capricorn)

तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासमोर चालून येतील. यासाठी योग्य संधी नेमकी कोणती ते ओळखून पाऊल उचला. तसेच, टीम वर्कमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला स्वत:ला तयार करावं लागेल. यासाठी तुमचा अहंकार बाजूला करुन तुम्हाला काम करावं लागेल. या काळात तुम्हाला परदेशी जाण्याची देखील संधी मिळू शकते.

मकर राशीची आर्थिक स्थिती (March 2025 Wealth Horoscope Capricorn)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही योग्य ठिकाणी तुमचे पैसे गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. तसेच, या काळात जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही ती देखील खरेदी करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. शेअर मार्केटमध्ये देखील पैसे गुंतवू शकता.  

मकर राशीचे आरोग्य (March 2025 Health Horoscope Capricorn)

मकर राशीच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, या काळात तुमचे दिर्घकालीन आजार दूर होतील. तसेच, तुमच्या तब्येतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा पाहायला मिळेल. तुमचे आरोग्य मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी नियमित योगा आणि ध्यान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget