एक्स्प्लोर
रुपडं असं की सर्वांनाच पडली भुरळ, हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंची लेक जणू सौंदर्याची खाणच; पाहा खास फोटो!
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांच्या मुलीचे काही फोटो समोर आले आहेत. याच फोटोंमुळे सध्या मोरे यांच्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
prabhakar more daughter
1/8

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम राज्यभरात प्रसिद्ध आहे. पोट धरून हसायला लावणाऱ्या या कार्यक्रमाला लाखो लोक आवडीने पाहतात.
2/8

या कार्यक्रमानेच अनेक कलाकारांना मोठं केलं आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांना त्यांच्यातील कला दाखवता आली असून आज तेच कलाकार मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत नवे स्टार म्हणून उदयास आले आहेत.
Published at : 23 Feb 2025 11:32 AM (IST)
आणखी पाहा























