एक्स्प्लोर

Sagittarius March Monthly Horoscope : धनु राशीसाठी मार्च महिना कसा असणार? लव्ह लाईफ, शिक्षण, करिअर आणि आरोग्य कसे असणार? वाचा मासिक राशीभविष्य

Sagittarius March Horoscope 2025 Monthly Horoscope : मार्च महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Sagittarius March Horoscope 2025 Monthly Horoscope : मार्चचा महिना आजपासून सुरु झाला आहे. मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. धनु राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नेमका कसा असणार? मार्च महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात. 

धनु राशीची लव्ह लाईफ (March 2025 Love Life Horoscope Sagittarius)

धनु राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तुमच्या नात्यात पारदर्शकता आणि संवाद ठेवा तर तुमचं नातं टिकू शकेल. तसेच, काहीही बोलण्याआधी 10 वेळा विचार करा. नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करा. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या पार्टनरकडे योग्य फिलिंग शेअर करणं गरजेचं आहे. 

धनु राशीचे करिअर (March 2025 Career Horoscope Sagittarius)

धनु राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मॅनेजरचं तुमच्यावर लक्ष केंद्रित करु शकता. तसेच, या काळात तुमच्यावर एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाऊ शकते. यासाठी तुम्ही अधिक वेळ आणि लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी टीम मिटिंग्स करताना तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

धनु राशीची आर्थिक स्थिती (Mach 2025 Wealth Horoscope Sagittarius)

धनु राशीची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे कमी पडू शकतात. तसेच, कोणालाही पैसे देताना आधी 10 वेळा विचार करा. अन्यथा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. 

धनु राशीचे आरोग्य (March 2025 Health Horoscope Sagittarius)

धनु राशीच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, महिलांनी आणि मुलांनी आपल्या डोळ्यांवर, गळा, नाक आणि चेहऱ्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. लहान मुलांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात जंक फूड खाणं बंद करा. रोज व्यायाम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget