एक्स्प्लोर

ज्याच्यावर संतोष देशमुखांची टीप दिल्याचा आरोप, त्याच्या सुटकेचा आदेश, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून बाहेर येणार!

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्येसाठी टीप दिल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीची सुटका करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या हत्येतील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. एकीकडे देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली जात असतानाच, आता या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणे या आरोपीची सुटका करण्याचा आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. 

सीआयडीने दाखल केले दोषारोपपत्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आपला तपास पूर्ण करून केजच्या न्यायालयात 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीआयडीने प्राप्त पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. असे असतानाच आता न्यायालयानेही याच हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणे याची सुटका करण्याचा आदेश दिला दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ही सुटका करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे?  

केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे एक आदेश दिला आहे. या आदेशात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेला सोडण्यात यावे असे म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणापूर्वी सिद्धार्थ सोनवणे यांनीच टीप दिली होता, अशा आरोपाखाली सीआयडीने 70 दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र आता केजच्या न्यायालयाने सोनवणे यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. सध्या सिद्धार्थ सोनवणे हे बीड जिल्हा कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांची सुटका होणार आहे. 

सीआयडीच्या दोषारोपपत्रात नेमकं काय आहे? 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड आहे, असेही या दोषारोपपत्रात सांगण्यात आलंय. हा दावा करताना एका व्हिडीओ क्लिपचा आधार घेण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Dattatray Gade Arrested : नराधम दत्ता गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिकांची पोलिसांना केली मोठी मदत, शेवटी पकडणाऱ्या ग्रामस्थाने सांगितलं कारण

Santosh Deshmukh Murder Case : 1 व्हिडीओ कॉल, 5 गोपनीय साक्षीदार, अन् 'ती' भेट,  वाल्मिक कराड आरोपी क्रमांक 1 कसा ठरला? CID ला काय काय सापडलं?  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget