एक्स्प्लोर
नव्या फोटोतील हानिया आमीर जणू स्वर्गातील अप्सरा, सौंदर्य असं की पाकिस्तानी अभिनेत्रीची होतेय भारतात चर्चा!
Hania Aamir Photos : मूळची पाकिस्तानची असलेली हानिया आमीर ही भारतातही प्रसिद्ध आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंची सध्या भारतात चांगलीच चर्चा होत आहे.
pakistani actress hania amir photo (फोटो सौजन्य- Instagram)
1/7

भारताच्या सिनेसृष्टीचा पाकिस्तानवर मोठा प्रभाव आहे. पाकिस्तानी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार भारतीय चित्रपटातील गाण्यांवर थिरकताना समोर आलेले आहे.
2/7

विशेष म्हणजे अनेक पाकिस्तानी कलाकार हे भारतीय सिनेमा तसेच कलाकारांच्या प्रेमात आहेत. सोबतच पाकिस्तानच्या अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याची चर्चा भारतातही होते.
Published at : 24 Feb 2025 06:02 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















