एक्स्प्लोर
Sai Tamhankar : अशी का झालीये सईची अवस्था? कारण आलं समोर
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या सोशल मीडियावरील काही फोटो सध्या बरेच चर्चेत आलेत.
Sai Tamhankar : सईच्या या फोटोंमुळे साऱ्यांनाच संभ्रमात टाकलं आहे.
1/6

साध्या साडीमध्ये तिचे हे फोटो समोर आले आहेत.
2/6

तिच्या या फोटोंकडे पाहून सईची अशी अवस्था का झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
Published at : 03 Sep 2024 11:04 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















