एक्स्प्लोर
Naga Chaitanya : नागाचैतन्यच्या मनात समंथाच? शोभितासोबत लग्नानंतरही पुसली नाही 'ही' आठवण
Naga Chaitanya Samantha Tattoo : साऊथ अभिनेता नागाचैतन्य याने अलिकडेच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे.अभिनेता नागाचैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली.
Naga Chaitanya Samantha Tattoo
1/11

Naga Chaitanya Life Story : अभिनेता नागाचैतन्य याने अभिनेत्री समंथा रुत प्रभूसोबत 2021 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याने आता दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. यामुळे नागाचैतन्य समंथाला विसरुन आयुष्यात पुढे गेला आहे, असं बोललं जात आहे.
2/11

मात्र, नागाचैतन्य हा समंथाला विसरला नसल्यचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे नागाचैतन्यने समंथाची निशाणी कायम ठेवली आहे.
Published at : 22 Dec 2024 07:42 AM (IST)
आणखी पाहा























